"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

कार्यकर्ता से..


एकदा महाराष्ट्राच्या एका जिल्हात पु. डॉक्टर हेडगेवार प्रवास करत होते तेथे काही स्वयंसेवकांनी एक सहकारी बँक सुरु केलेली होती.पु. डॉक्टरांना कोणीतरी सांगितले हि आपली संघाची बँक आहे, लगेच डॉक्टर म्हणाले, "नाही, हि संघाची बँक नाही, शहरात जेवढ्या बँका आहेत, त्या सर्व संघाच्या बँका आहेत. परतुं तुमच्या या बँकेचे वैशिष्टय हे आहे की, या बँकेत संघ आहे, इतर बँकामध्ये संघ नाही."


#कार्यकर्ता

#रा_स्व_संघ

www.isamyak.com

No comments: