"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

Introduction of Bhagwadgeeta by Prabhakar Rai

     

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध.त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.यात एकुण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.
आमचे मित्र गुरु Prabhakar Rai श्री प्रभाकरजी यांचा भगवद्‌गीते कडे बघण्याचा दृष्टीकोन थोडा जगा वेगळा आहे....तो दृष्टीकोन आपल्याला हि माहिती करून घ्यायचा असेल तर त्यांच्या youtube channel MyKarmayog ला भेट द्या .......खाली लिंक शेर केली आहे त्यांच्या पहिल्या Audio ची...

No comments: